काकांच्या सूरात विनून मिसळल्यानं सूर नी बाबल्याची गाय पळाली भूरss | कोंकणी जीवन | मालवणी माणूस Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "काकांच्या सूरात विनून मिसळल्यानं सूर नी बाबल्याची गाय पळाली भूरss | कोंकणी जीवन | मालवणी माणूस Kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Комментарии • 453

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Год назад +52

    अप्रतिम विनु. तु आज मन तृप्त केलेस. बाबुजींची तीव्र आठवण झाली. आम्हास अशीच पर्वणी तुजकडुन वारंवार लाभो हीच अपेक्षा. तुझ्यातला उत्तम गवई आज समोर ठाकला.खुप खुप धन्यवाद.

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade1451 Год назад +4

    खूप सुंदर आवाज आहे विनोदाचा तुमचा. आई खूप खूष.

  • @sandhyaangane5042
    @sandhyaangane5042 Год назад +26

    हे गाणं खूप छान आहे,आणि विनू तू खूपच सुंदर गायलास.यापुढे प्रत्येक व्हिडिओत तुझं गाणं पाहिजेच

  • @minalichindarkar4575
    @minalichindarkar4575 Год назад +2

    तरुण तरुणी ची सलज्ज कुजबुज
    वृक्ष झाऱ्यांचे गोड मधुर गूज
    संसाराचे मर्म हवे तूज
    मधू पिळण्या परी बळ न करी
    मधू मगशी
    नैवेद्याची एकच वाटी
    अता दुधाची माझ्या गाठी
    देव पुजेस्तव ही koranti
    बाळगी अंगणी कशीतरी
    मधू मगाशी माझ्या

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 Год назад +1

    कविता भा. रा. तांबे यांची
    मूळ आवाज लता मंगेशकर यांचा
    पण तुझ्या आवाजात पण खुप गोड वाटले ऐकायला खणि सोबतीला हिरवा निसर्ग

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Год назад +2

    विनय खूप सुंदर आवाज आहे तुमचा...खरच अधून मधून तुम्ही आणि तुमच्या आईची संगीत मैफल vdo होऊनच जाऊ देत..ऐकायला फार अवडेल❤🎉

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Год назад +13

    भा. रा. तांबे यांची खुप भावस्पर्शी कविता... खुप छान गायलास 👌👌

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 Год назад +12

    अप्रतिम आवाज.प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गाणं झालं तर सोने पे सुहागा.एकच नंबर.👌👌👌👍

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 Год назад +4

    मधु मागसी माझ्या सख्यापरी
    छान छान सुंदर गाणं,,,
    दाही दिशा फुलल्या,,उगवला चंद्र पुनवेचा
    हिरवा निसर्ग ,सुंदर कोकण v गाणं मस्तच🎉

  • @AtulBorkar-j8h
    @AtulBorkar-j8h Год назад

    विनूदादा कोकणातला निसर्ग जेवढा सुंदर त्यापेक्षा अप्रतिम तुझा आवाज
    गाणे खूप आवडले.

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Год назад +2

    Aai sathi gaylele gane farach sundar

  • @kshamajadhav6158
    @kshamajadhav6158 Год назад +2

    5:48 विनू तुझा आवाज खूपच छान

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Год назад

    तुमचं पूर्ण घराणे गायकीचे आहे वाटतं..काकांनी पण झकास सुर लावलाय..❤

  • @deepasawant7014
    @deepasawant7014 Год назад +4

    विनु तुझा आवाज खुपच गोड आहे आणि काकांचा पण

  • @rashmis6849
    @rashmis6849 Год назад

    खूप सुंदर गाणं म्हटलं तुमच्यातल्या कलाकाराला नमस्कार 🙏कृपया प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गाणं तरी म्हणा🙏

  • @geetadessai8167
    @geetadessai8167 Год назад +3

    विनू किती सुंदर गाणं गातो तू , आदून मधून आम्हाला हा आनंद देत जा.मी तुमची नवीनच सभासद आहे, तुमचे ब्लॉग खूप आवडतात.वेळ भेटते तशे तुमचे जुने vlog बघत असते. गोव्यातून खूप खूप प्रेम. लवकरच १k होणार.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Год назад +1

    विनू खू..........प सुंदर आवाज आहे तुझा खूप छान वाटले. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rup.2309
    @rup.2309 Год назад +1

    Maahol banaa diyaa..👏😀 god gaaylaas.. ashya gaanyaane aaplyaa maraathmolepanaalaa masta tadkaa milto.. assal maraathmola vaataavaran nirmaan hota.. dhunda vhaaylaa hota.. sobat asaa sundar nisarga.. kaakaahi masta taan det hote.. 🎶 hech aaplyaa koakanche khare ranga.. colours of Kokan.. 🏕️🌴please just keep it up..👍

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Год назад

    आजचा व्हिडीओ मन तृप्त करून गेला. तु आणि काका यांची संगीत कला एक पूर्ण व्हिडिओ झाला तर आनंद वाटेल. मनावर घे.

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Год назад +3

    हे गाणं च मुळात खुप भारी आहे आणि माझ्या खुपचं आवडीच आहे आणि विनू तु खुपचं मस्त गायलास नेहमी म्हणत जा मस्त वाटेल

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 Год назад

    अप्रतिम विनू खुप सुंदर गाण आणि ते तु खूपच सुरेख एका चांगल्या गायकाप्रमाणे गायल ,तुझा आवाज तर खुप भारी आहे. अशीच कधी कधी गाणी गात रहा ऐकताना मन मंत्रमुग्ध होतो 🌴🌴छान👌👍

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +1

    विनू मस्त आवाज सुंदर शब्द नाही बाबल्या दादा ची धावपळ सुरू झाली

  • @prdipjadhav5
    @prdipjadhav5 Год назад +10

    विनु तुझा आवाज सुंदर आहे, खुप दिवसांनी हे गाणं ऐकायला मिळाले.

  • @SunilBhende-mi8fj
    @SunilBhende-mi8fj Год назад +10

    विनोद तूने आईसाठी गायलेलं गाणं खूप छान असेच प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओ मध्ये एक गाणं गाऊन दाखव धन्यवाद

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 Год назад +2

    विनू तुझा आवाज खूप सुंदर आहे. सुंदर गाणे 👌👌अप्रतिम.

  • @babulalagle205
    @babulalagle205 Год назад

    विनय, खुप सुमधुर आवाजात गायलं गाणं. वाटलं नाही एवढे छान गाणी गात असशील. Vlog छान असतात, पारंपरिक कोकणातील जीवन पद्धती बघावयास मिळते.

  • @sneharaut4068
    @sneharaut4068 Год назад

    विनु खूप छान वाटले तुमची गाणी ऐकून. खरच तुम्ही सर्वजण कलाकार आहात. शिमग्यातील गोमूची गाणी छान म्हणतात. विनू प्रत्येक व्हिडिओ मध्ये गाण्याच्या २-२ ओळी ऐकायला आवडतील.
    सुध्दा

  • @सैनिकाचीमुलगी

    वाह संगीतमय सकाळ, हे गाणे काकीचा आवाजात ऐकायला आवडले 😊

  • @dipalikulkarni8752
    @dipalikulkarni8752 Год назад +2

    विनय तुमचा आवाज खूप छान आहे . तुमच्या आईचे पण एकदा गाणे ऐकवले तर खूप छान वाटेल मधूमागशी माझ्या सख्या परी हे गाणे मला खूप आवडते खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 Год назад

    अप्रतिम गातोस दादा आणि आवाज, सुर सगळेच खूप छान. निर्मळ भाव जाणवले.

  • @vaishalishirsat7465
    @vaishalishirsat7465 Год назад +3

    मस्त सूर लावून गायला,गाण्यात mast जागा घेवून गायला.

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 Год назад +2

    माझे अत्यंत आवडत गाणं आणि खूप सुंदर म्हटल तुम्ही❤

  • @aartilad248
    @aartilad248 Год назад +4

    Dada तुमचे गाणे थेट मनाला भिडले अप्रतिम👌👌 छानच

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Год назад +3

    विनू छान गाणे गायलास कुठेही वाटले नाही की कमी जास्त झाले आहे काकांबरोबर लावलेला सुरही अप्रतिम काका ,नाना ,मंगेशकाका ,होळीत पाहिलेच आहे. आजोबांचे ,गावाचे नक्कीच मोठे केले आहे❤

  • @vaishalineman5833
    @vaishalineman5833 Год назад +3

    अप्रतिम गायलास आणि गाण पण
    चांगलेच निवडलेस छान 👌👌👍

  • @PratikshaBhole-qm5ir
    @PratikshaBhole-qm5ir Год назад +2

    Kupcha chan nice song masta gaylat proudly 👌🥰👌👌👌👌

  • @vandanarohekar6191
    @vandanarohekar6191 Год назад +1

    Vinu khup sundar गाण गाऊन विडीओ ची सुरुवात केली , पुष्पा कुठे गेली विडीओ दिसत नाही

  • @raghunathnamnaik517
    @raghunathnamnaik517 Год назад +1

    विनू तुझी स्तुती करावी तेवढी कमी आहे, काय अप्रतिम गायल आहेस, असा गात जा vloge च्या वेळी खूप आनंद वाटतो तुला ऐकून❤👌🙏

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 Год назад +4

    खुप छान विनु तुझा आवाज खुप छान आहे आता व्हिडिओची सुरुवात तुझ्या गाण्यांनी.

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Год назад +1

    बाबल्याचे गायी बाबल्या सारखे च वांड आहे त. विनूची गायकी छान, छ, कान त्रुप्त झाले, म्हणजे तुला आईकडून वारसा मिळाला आहे. छान. छान गायलास मीही तुझ्या आईच्या वयाची आहे मीही धन्य झाले.

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Год назад +7

    👌👌 विनू आज संगिताची मेजवानीच मिळाली. विनू आवाज मस्तच लागतो .. गाण्याचे सगळेच प्रकार तू गावू शकतो . गवळ ' मधूर ' पोवाडा सगळच . all in one . अप्रतिम विनू . पायाची काळजी घे .. जखम जास्त भीजू नको म्हणजे लवकर सुखेल .👌👌💯

  • @koli5699
    @koli5699 Год назад +2

    माझी आजी सिनीयर सिटीझन आहे ती पण मधे मधे हे गाणं गाते. हे गाणे सुधीर फडके यांनी गायलेलं आहे. ह्याचा अर्थ माझ्या आजीने मला सांगितला आहे खुप गहन ,अगतिक आणि हळवा आहे.

  • @aparnasatpute7710
    @aparnasatpute7710 Год назад

    Vinu tu gane kup sunder mhanalas,tuza aawaj kup sunder aahe,keep it up

  • @pramodinigawande2178
    @pramodinigawande2178 Год назад

    क्या बात है विनू. अप्रतिम...

  • @aditimhadeshwar4717
    @aditimhadeshwar4717 Год назад +1

    विनु दादा तुमचे गाणे खुपच छान होतेह होते होत

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад +1

    mast awaj. chan gane mhatale vinu dada. tyathirvya nisargachi jod suandar🎉🎉

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 Год назад

    Apratim , dhanywad tumhi he gaan gaun junya aathvanina ujala dika, mazi pan mummy ani pappa he gan aikayche so kharach thank u🤗🤗🤗🤗 ani vinucha aavaj kamaal ashich bhavgeetachi maifeel houn jau de madhe madhe👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Год назад +2

    वा उस्ताद वा

  • @pragatibandivdekar502
    @pragatibandivdekar502 Год назад +1

    Eak number dada aavaj tuzo 👌👌asoch gaat rahav aaeikak bara vatata tuzya kadana

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +2

    खुप छान गीत आहे. तुझ्या आवाजात हे गाणे फारच सुंदर ऐकायला मिळाले. अशीच आणखीनही मधुर मराठी गाणी ऐकवत रहा.छान वाटतात.😊

  • @dhananjaygharat7
    @dhananjaygharat7 Год назад

    वा वीनु वा

  • @A.Kkhanvilkar3596
    @A.Kkhanvilkar3596 Год назад +8

    सुमधुर, बऱ्याच दिवसांनी हे गाणं ऐकलं.❤❤❤

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 Год назад +1

    विनूचा आवाज भारी
    एक vdo फक्त काका व विनू तुमच्या गाण्याचा करा

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад +14

    खुपच छान आहे दादा तुमचा आवाज ❤❤❤🎉🎉

  • @jaywantkamble1627
    @jaywantkamble1627 8 месяцев назад

    Voice of Konkan ❤#Roha raigad

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Год назад +2

    खुपच छान विनय आवाज छान आहे गाण फारच छान

  • @deepaliparab1026
    @deepaliparab1026 Год назад +3

    खुप भारी गायलास आम्हाला ला पण जुणी गाणी खुप आवडतात भारी विनु

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Год назад +5

    विनू अप्रतिम गाणं झालं तुझं वाह वाह सुंदर आवाज आहे तुझा आता प्रत्येक vidio मध्ये गाणं पाहिजे आणि मराठीच पाहिजे रिप्लाय ची अपेक्षा आहे तुझ्याकडून

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Год назад

      Pratyek videot tar nahi shakya pan adhun madhun nakkich👍👍😃😊

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Год назад

    विनू दादा आवाज भारीच होता.आईकत राहावं छान वाटले.बबलू दादा ची नर्सरी दाखव कधीतरी

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад

    विनु तुझी बहिण पन तुझ्यासारखी काॅमेडी आहे छान जमतं तुमचं बहीन भावांच

  • @supriyapanchal2658
    @supriyapanchal2658 Год назад +1

    Kakancha aavaj Khup chhan, tumchya kade sarvach singer aahet, chhan

  • @madhukarchavan-ls9vz
    @madhukarchavan-ls9vz Год назад +1

    Jabardast vinu
    Asach adhun madhun gat ja
    Apratim

  • @bag9845
    @bag9845 Год назад +2

    तुमच्या गावात इंटरनेट सेवा खूप चांगली आहे असे वाटते. आमच्या गावात नेटवर्क मिळतच नाही.

  • @saiprinters600
    @saiprinters600 Год назад +1

    खुप छान गाण

  • @snehalratnakantdalvi9233
    @snehalratnakantdalvi9233 Год назад +2

    Khupch chaan gane vinu dada tu gayles tuza aawaj lay bhari Punam tai preml aahe kaka che gane pn chaan srv gvye aahet video nisarg khup chaan ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @अमृतवेल
    @अमृतवेल Год назад +1

    सेम बाबूजींचा आवाज😅 विनू दादा 👌👌👌👌 खूप सुंदर
    अप्रतिम

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 Год назад +1

    गाण अप्रतिम तुझा आवाज छान आहे

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 Год назад +1

    विनू तुझं गाणं फार आवडलं....आन तू मेल्या पुणग्याक लुटतेलो... मेलो फुक्कट

  • @hemantnaik3808
    @hemantnaik3808 Год назад

    Sagla stress nighun gela...once more vinu dada...tujhi aani kakanchi jugalbandi houn jaun de ekda

  • @rup.2309
    @rup.2309 Год назад +1

    Video banavtaanaa suruvaatilaa anchoring karnyaapekshaa direct gaanyaanech survaat Kelis tar ajun chaan vaatel 🎶👌👍🎵

  • @padmaphadke2762
    @padmaphadke2762 Год назад

    Waaaaa waa chanch dadanu aavajch chan😊👌👌👌👌

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 Год назад +3

    वीनू लईभारी गातोस भावा तुमचे विडिओ बगायला भारी वाटतोय बगायला माझा येतेय

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 Год назад +1

    भाऊ गाणं खूप छान गायलात सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आता ही गाणी कोणाला आठवत पण नाही खुप छान वाटले ❤😂

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 Год назад +1

    kaya bat vinu da lata tai great... mast maja ali...

  • @saylilingayatSaylilingayat
    @saylilingayatSaylilingayat Год назад

    Khuuuuuup sunder shabdhc naheet majha kade kiti sunder aavaj aahe gane pun sunder nivadle 👌

  • @PallaviChindarkar-n2i
    @PallaviChindarkar-n2i 8 месяцев назад +1

    विनु दादा तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @arunchindarkar8685
    @arunchindarkar8685 Год назад +1

    Vinu khub Chan

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Год назад +1

    Bhari jugalbandi kaka putnyachi vinu...
    1ch number...
    Kharach tujha avajacha pot chan ahe riyaj karat raha...

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 Год назад +4

    सुंदर...सर्वच...गाणे.. आवाज आणि निसर्गासोबत सादरीकरण. फारच छान व्हिडिओ विनय.😊

  • @Sanjna4566
    @Sanjna4566 Год назад +1

    Khup sundar gatos dada ani kakapn

  • @rupeshparab1129
    @rupeshparab1129 Год назад +1

    खूपच छान खूप छान

  • @anuradhachavan2211
    @anuradhachavan2211 Год назад +1

    Khup sundar Gaylat background. Pan khup sundar

  • @nandarane4537
    @nandarane4537 Год назад +7

    दोघांचे आवाज भारी आहेत

  • @rashmikerkar2077
    @rashmikerkar2077 Год назад +1

    तुझा काकाचा नानाचा आवाजही मस्त आहे

  • @KrupaSawant-k1q
    @KrupaSawant-k1q Год назад +1

    खूप मस्त video असतात आम्हाला खूप आवडतात. विनू दादा तुझा आवाज पण खूप मस्त आहे.❤

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 Год назад +1

    👌🙏

  • @kokanmazlaybhari5635
    @kokanmazlaybhari5635 Год назад +1

    Mla pn anghol kartana gaan mhnaychi avd ahe ❤😊

  • @hemawalke9547
    @hemawalke9547 Год назад +1

    विनू खूप छान....दाही दिशा जशा फुलल्या

    • @hemawalke9547
      @hemawalke9547 Год назад +1

      माझी मुलगी २३ वर्षा ची आहे तिला पण दोन्ही गाणी आवडली. गाण्यांसाठी video परत परत लावून TV ला बघितला

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Год назад

      😊😊❤️❤️

  • @parmanandbhovand4760
    @parmanandbhovand4760 Год назад +1

    भारीच

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Год назад

    वा सुंदर

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад +1

    अप्रतिम विनु खुप छान आहे तुझा आवाज आम्ही पन धुंद होऊन हे गाणे ऐकत होतो खुप सुंदर अशीच छोटी गानी गात जा😊😊😊😊

  • @SulakshanaZalte
    @SulakshanaZalte 10 месяцев назад +1

    विनु भारी गातो रे

  • @ulhaskawathkar1618
    @ulhaskawathkar1618 Год назад +1

    अप्रतिम विनू

  • @meerah1315
    @meerah1315 Год назад +5

    अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा विनू दादा .. सोबतीला हिरवागर परिसर ❤

  • @snehasutar5088
    @snehasutar5088 11 месяцев назад

    मस्त आवाज आहे दादा तुमचा.... 💐

  • @sanjaykadam835
    @sanjaykadam835 Год назад +1

    अप्रतिम सुंदर गाणे गायले 👍🏻👍🏻👍🏻

  • @sarveshgovekar4625
    @sarveshgovekar4625 Год назад +1

    खूप छान विनू दादा तुझा गाना ऐकून मन खूप प्रसन्न झाले

  • @shraddhathakur5607
    @shraddhathakur5607 Год назад

    Kalicho narayan😅😅😂😂👌👌

  • @RajeshDalvi-z4e
    @RajeshDalvi-z4e 11 месяцев назад

    अफलातून🎉🎉🎉

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Год назад

    vinu kharch tuja aavaz गोड ahe... 👌